आग्रहाचे निमंत्रण
"ऋणानुबंध"
सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचा राज्य स्तरीय वधु-वर परिचय मेळाव्यासाठी परिचय पाठवणाऱ्या सर्व विवाह इच्छुक उमेदवार व पालकांना आग्रहाचे आमंत्रण. मेळाव्यात आपली उपस्तिथि प्रार्थनीय असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थिति नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
-:संपर्क:-