माहिती
तंत्रज्ञानाच्या युगात माणसाने अनेक नव-नवे शोध लावून स्वप्नवत वाटावं
इतकं जगाला बदलून टाकलं आहे. मनात आल तेव्हा हजारो मैल दूरच्या प्रियजनांशी
स्क्रिनवर बघुन बोलू शकतो, जेट विमानाद्वारे काही तासात परदेशात भोजनाचा
आनंद घेऊ शकतो.
पर्वतांना लाज वाटावी इतक्या उंचीच्या इमारतीत माणसं राहु लागली आहे. थंडीत रुम हिटर तर उन्हाळ्यात ए.सी. लावून ऋतु बदल करतो.
या सर्व चकचकीत दुनियेत आजही दोन वेळेचं जेवण नशिबात नसलेली माणसं-पोरबाळं जगत आहे.
अशा लोकांना आपणं विसतोय वाटतं...
यांना भिक नकोय, हे लोकं खुप स्वाभिमानी असतात, यांच्या हातांना हवयं.
आपण यांच्यासाठी काही करु शकतो का?

No comments:
Post a Comment