राज्य स्तरीय वधु-वर परिचय मेळाव्यासाठी आग्रहाचे निमंत्रण

आग्रहाचे निमंत्रण 
"ऋणानुबंध"
 सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचा राज्य स्तरीय वधु-वर परिचय मेळाव्यासाठी परिचय पाठवणाऱ्या सर्व विवाह इच्छुक उमेदवार व पालकांना आग्रहाचे आमंत्रण. मेळाव्यात आपली उपस्तिथि प्रार्थनीय असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थिति नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.  



-:संपर्क:-


वधु-वर परिचय मेळाव्याचा नकाशा

we are not diffent. we are only sonar

we are not diffent. we are only sonar



राज्य स्तरीय वधु वर परिचय मेळाव्यासाठी बायोडाटा पाठवण्याचा अंतिम दिवस जवळ येत आहे.

राज्य स्तरीय वधु वर परिचय मेळाव्यासाठी
बायोडाटा पाठवण्याचा अंतिम दिवस जवळ येत आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा पत्रा द्वारे किंवा ई-मेल द्वारे पाठवू शकतात.