जळगांव येथे सुवर्णकार समाज वधु-वर परीचय मेळाव्या संबंधी मिटिंग चे आयोजन

डिसेंबर मध्ये होणार्या वधु-वर परीचय मेळाव्या संबंधी महाराट्र सुवर्णकार सेना, जिल्हा जळगांव तर्फे दिनांक:-२३ नोव्हेंबर, २०१४ रोजी जळगांव येथे सुवर्णकार समाज बांधवांच्या मिटिंग चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व समाज बांधवांनी मिटिंग मध्ये उपस्थित रहावे.


ahir sonar, Lad sonar, Panchal sonar, wani sonar, vaishnav sonar, kshatri sonar, malave sonar

No comments:

Post a Comment