बाल गुन्हेगारी



बाल मजुरीवर बंदी आली आहे. कायद्यात बालमजुरांना कामावर ठेवणार्यास शिक्षा देण्याची योजना करण्यात आली आहे. मात्र या बालकांच्या रोजच्या जेवण व इतर खर्च भागवण्यासाठी अशी बालक गुन्हेगारी कडे वळतात. पोटाला भुक लागली की माणसाला बर-वाईटातला फरक कळत नाही. हाताला मिळेल ते उचलुन पळुन जायचं. हिच वृत्ती पुढे बळवते अन् गुंड/घर फोडो तयार होतात. थोडीच भाग्यवान ठरतात की ज्यांना एखाद्या भल्या माणसाची/ सामाजिक संस्थांची मदत मिळते. थोडफार शिक्षण रोजीरोटीचा प्रश्न भागवला जातो. परंतु यासाठी आपली ही काही तरी सामाजिक जबाबदारी बनतेच.
.
बाल मजुरी व बाल गुन्हेगारी यावर काय चांगला मार्ग शोधता येऊ शकतो?
कृपया कमेंट मध्ये आपलं मत सांगाव.

No comments:

Post a Comment