एकमेका सहाय्य करू



सोनार समाज बांधव जरी पुर्वी श्रीमंत होते, तरी आज सर्वच सोनार बांधव पैशाने पुरेशे श्रीमंत तर सोडाच पण अनेक आर्थिक अडचणींमध्ये आहेत. आपल्या अशा या समाज बांधवांना आपल्या प्रवाहात सामील करण्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टी करु शकतात.

उदा:- 

1) गरीबा व बेरोजगार बांधवांना रोजगार/नोकरी मिळवण्यासाठी मदत करा, ज्यांच्या कडे दुकानात, कंपनीत, ऑफिसमध्ये, जॉब असतील तर बेरोजगार तरुणांना अशा ठिकाणी जॉब मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु शकतो.

2) रेशन कार्ड मिळवून देणे.

3) समाजा तर्फे शिष्यवृत्ती देऊ शकतो.

अजुन बरचं काही करता येईल..

आपल्यातलेच काही समाज बांधव खरच खुपच गरीबीत जगताय.. त्यांच्याकडे आपण कानाडोळा नाही करु शकत..

माझं हे प्रांजळ मत आहे की, फेसबुक मध्ये 'फक्त सोनार' तर्फे ही मोहीम सर्व सोनार समाज बांधवांपर्यंत पोहचावी.
************************
वाचुन लगेच शेअर करा..
जय सोनार


 एकमेका सहाय्य करू 

No comments:

Post a Comment